Computer Science, asked by tarique4670, 11 months ago

Marathi speech on transfer from one office to another

Answers

Answered by mksmamta1407
0

Answer:

राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात १%% आणि भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या %०% पेक्षा अधिक योगदान देणारे महाराष्ट्र हे एक आघाडीचे औद्योगिक राज्य आहे. जीएसडीपीपैकी जवळजवळ 46% उद्योगाद्वारे योगदान दिले जाते. महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगांमध्ये रासायनिक आणि संबंधित उत्पादने, इलेक्ट्रिकल आणि बिगर-इलेक्ट्रिकल मशीनरी, कापड, पेट्रोलियम आणि संबंधित उत्पादने, धातू उत्पादने, वाइन, दागिने, फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी वस्तू, मशीन टूल्स, स्टील आणि लोखंडी कास्टिंग्ज आणि प्लास्टिक वस्तूंचा समावेश आहे.

Answered by Hansika4871
0

*Transfer from one office to another*

(किशोर कांबळे काकांचे मुंबई कार्यालयांमधून डहाणू तिकडे ट्रान्सफर होण्यात आली, मुंबईच्या कार्यालयांमध्ये त्यांनी दिलेले हे शेवटचे भाषण)

नमस्कार,

आपल्या सगळ्यांचा प्रवास पिरतीचा असल्याकारणाने, माझाही दुसरीकडे जाण्याचा दिवस आला आहे. हा टप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येतोच आणि घेऊन येतो नवीन इच्छा आकांक्षा व तसेच जुन्या कार्यालयांमधून जाण्याचे दुःख.

मला अजूनही आठवतं पहिल्या दिवशी जेव्हा मुंबईत आलो होतो तेव्हा इकडची लोक किती प्रेमळ होती, ऑफिसमध्ये तुमच्यासारखी मंडळी भेटल्यामुळे मला घरीच असल्यासारखे वाटायचे. या सगळ्या आठवणी माझ्या मनात कैद करून घेऊन जात आहे.

डहाणूच्या ऑफिसमध्ये माझी ट्रान्सफर झाली आहे. आता तिकडे तुमच्यासारखे लोक भेटावे हीच माझी इच्छा. मला भेटायला याल ना तुम्ही ?

धन्यवाद.

Similar questions