India Languages, asked by mansimk80, 10 months ago

marathi subject
pls ans this ....
.
.
.
.
.
it's urgen​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
1

उत्तर:-

१)

१) गौरव = अभिमान

२) बेत = निश्चय

३) चिंचोळा = पाचोळा

४) प्रवाह = ओढा, ओहळ

२)

१) शाल शाली

२) नदी → नद्या

३) मासे → मासा

४) मूल → मुले

३)

१) “ तुम्हाला शाल दिली तर चालेल काय?”

१) \bold{\boxed{"~~"}} दुहेरी अवतरण चिन्ह

२) \bold{\boxed{ ? }}प्रश्नार्थक चिन्ह

४)

१) बाई माणूस

२) अध्यक्ष → अध्यक्षा

३) लेखिका → लेखक

५)

तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवले होते.

तिचे → सर्वनाम ( षष्ठी विभक्ती )

छोटे → विशेषण ( भाववाचक विशेषण )

मूल → नाम ( सामान्यनाम )

ठेवले → क्रियापद ( भूतकाळ )

Similar questions