Hindi, asked by ddrxisop, 19 hours ago

MARATHI SUBJECT
pls don't spam IMPORTANT
> वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
१ ) गौरव मिळणे
२) प्रतिकार शक्ती वाढणे
> वचन बदला
१) पदवी
२) प्रवृत्ती
> विरुद्ध अर्थ लिहा
१) पचन
२) पेटणे
pls don't spam IMPORTANT​​

Answers

Answered by skuber758
0

Explanation:

गौरव करणे - जय जय कार करणे

पोलिसांनी चोराला पकडले आणि गावकर्‍यांनी त्याचा गौरव केला

प्रतिकार शक्ती वाढवणे - अधिक बलशाली होणे

व्यायाम करून माझी प्रतिकारशक्ती वाढली

वचन बदला

पदवी - पदवी

प्रवृत्ती - अप्रवृत्ती

विरुद्धार्थी शब्द लिहा

पचन - अपचन

पेटणे - विझणे

plz mark me brainalylist hi good night sweet dreams take care Mitra

Similar questions