India Languages, asked by ugammarathe, 11 hours ago

Marathi Subject
Samband lekhan:

नदी : नमस्कार वृक्ष दादा.

वृक्ष : रामराम ताई

नदी:________________

वृक्ष :________________

नदी: कसं चाललंय मग आयुष्य?

वृक्ष: काही नाही आता छोटे रोपट झालंय

नदी: तुझ्या झाडावर तर खूप भारी फळे फुले असतात. मला पण देत जा कधी कधी

वृक्ष :_______________

please someone answer​

Answers

Answered by vikassail36
1

Answer:

1. खुप दिवस भेट नव्हती

2. हो ना

3. देइन की त्यात काय एवढ

hope it helps ♡

plz mark me as brainlieist:)

Similar questions