English, asked by rometapatta, 6 months ago

Marathi suchna falak topic- in rainy
season we have to Drink boil
water msg from KDMC and u
have to display it as a secretary

Answers

Answered by shrey1319
0
I can’t understand marathi
Answered by studay07
0

Answer:

                      *सूचना फलक *

महत्वाची सूचना =  जुन महिन्यापासून पावसाळा सुरु झाला आहे . जागो जागी पाऊसा मुळे पाणी साचले आहे.  या पाण्यापासून  रोग पसरतात . मच्छर त्या पाण्यावर बसतात आणि पाणी दूषित करतात . मच्छरांसारखे अजून बाकी काही सुक्षम जीव हि बसतात. त्या मुळे  रोगराई पसरतात. आपण काळजी घेतली पाहिजे.  

१. आपण या धोक्यापासून वाचण्यासाठी गरम किंवा पाणी उकळून पिले पाहिजे.  

२. घरामध्य मच्छरचा प्रभाव रोखण्यासाठी उपाय केले पाहिजेत.  

Similar questions