marathi suvichar with meaning in marathi
Answers
Answer:
vidya vinaye na shobhe
Explanation:
konta he manus phakta shikshana varun uccha paddavar pohachu shakat nhi Namrata ani shikshan donhe pan garjecha aahe
"Old is Gold"
ह्या इंग्रजी वाक्य मराठीमध्ये जुनं ते सोनं असे म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात प्रचलित म्हण आहे. कारण ते जून असतं त्या गोष्टीला तेज असतं, त्या गोष्टीचे स्वतःचे अनुभव असतात, त्याचे गुणधर्म असतात, त्यामागे काही इतिहास असतो. मग ती गोष्ट कुठलीही असू दे निर्जीव गोष्ट अथवा कोणी व्यक्ती. आपल्या कडे जुन्या लोकांना मान सन्मान दिला जातो. त्यांचे विचार आचार आपण आत्मसात केले तर आपलीही प्रगती होते.
महात प्रयत्नानंतर एखादी व्यक्ती तिच्या कामात गुणांनी मोठी झालेली असते त्या मागे लागलेले कष्ट पाहून आपल्याला देखील कौतुकाची आणि निर्माण होते व त्या व्यक्तीचा आपल्या डोळ्यासमोर सन्मान वाटतो. त्यांच्याकडून काही शिकता यावे, काही चार शब्द चांगले बोलता यावे या हेतूने त्या म्हणीचा वापर केला जातो.