India Languages, asked by sandyyd7601, 11 months ago

marathi takrar patra format for 20 pts.​

Answers

Answered by Hansika4871
43

नाव

पत्ता____

_______

प्रति,

पदवी,

पत्ता_____

________

विषय:______________

महोदय,

(Introduction)_______

(Problem तक्रार)_____

(Ending)_______

आपला विश्वासू,

नाव

(Salutations)

Answered by halamadrid
12

■■मराठीत तक्रार पत्राचे उदाहरण:■■

●दिल्ली महानगर समितीच्या अध्यक्षाला तक्रार पत्र:●

१०१, श्रीकृष्ण सोसायटी,

टिळकनगर,

दिल्ली.

तारीख :१९ मार्च, २०२०.

अध्यक्ष,

दिल्ली महानगर समिती,

दिल्ली.

विषय : विभागातील कचऱ्याबद्दल तक्रार करणारे पत्र.

महोदय,

असे वाटते की आपण कधी पश्चिम दिल्ली विभागाला भेट दिली नाही.त्यामुळे नाइलाजास्तव मला हा पत्र लिहिण्याची आवश्यकता भासली.

मी टिळक नगर रहिवाश्यांतर्फे आपले लक्ष येथे आमच्या विभागात साचलेल्या घाणीकडे वेधू इच्छितो.येथील सफाई कामगार त्यांचे काम वेळेवर करत नसल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे.

सफाई कामगार चांगल्या प्रकारे रस्ता साफ करत नाहीत.इकडे तिकडे कचऱ्याचे ढीग पडलेले असतात.त्यामुळे सगळीकडे घाण पसरते व घाण वास येतो. घाणीवर मच्छर बसतात. त्यामुळे आजार पसरतात. सफाई कामगाराला त्याच्या कामाबद्दल विचारल्यावर तो रागाने आणि बेशिस्तपणे वागतो.

कृपया करून आमचा त्रास नाहीसा करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा नाहीतर भयंकर रोगराई पसरेल.

धन्यवाद!

आपला विश्वासु,

राजू पटेल.

Similar questions