marathi urgent plz hlp fast
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/dc0/ef6c21a4642c007154d9ad3d077e2cf7.jpg)
Answers
Answered by
1
Answer:
मुलगा:-अग तुला त्या कोरोना व्हायरस बद्दल माहिती आहे का?
मुलगी:-नाही रे! तुला माहीत आहे का त्याबद्दल?
मुलगा:-मला देखील नाही ,माझ्यामते बाबांना माहीत असेल.
मुलगी:-बरोबर बोलतोस चल आपण आपल्या बाबांना विचारुया.
मुलगा,मुलगी:-बाबा !बाबा!आम्हला त्या कोरोना व्हायरस बद्दल माहिती सांगाल का?
बाबा:-हो! सांगतो. हा रोग चीन या देशातून आला आहे, आणि आता पूर्ण जगात पसरला आहे. तो खुप घातक आहे. पण जर एका व्यक्तीला तो झाला तर तो बरा देखील होतो. तो रोग होऊन द्याच नसेल तर थोडी काळजी घ्यावी लागते.
मुलगी:-कोणती काळजी बाबा?
बाबा:-अग बाळा जस बाहेरून आल्यावर हातपाय धुवन.
स्वच्छ अंघोळी करणं. वापरलेले कपडे धुवायला टाकणं. वापरलेला मार्क्स स्वच्छ धुवन,इत्यादी.
मुलगा:-आता समजलं,की हा रोग घातक नाही .जो पर्यंत आपण हे सगळं पाळलं तर.
मुलगी :-अगदी बरोबर.
Similar questions
Science,
3 months ago
Math,
6 months ago
Hindi,
6 months ago
World Languages,
1 year ago
Science,
1 year ago