Marathi वाक्य प्रचार आणि अर्थ:- कस लागणे
Answers
Answered by
13
Answer:
कस लागणे
अर्थ: सामर्थ्य पणाला लागणे
वाक्य: भारताचा क्रिकेट सामना पाकिस्तानशी
असला की सर्व खेळाडूंचा कस लागतो.
Answered by
0
संपूर्ण क्षमता पणाला लागणे म्हणजेच कस लागणे होय.
Explanation:
वाक्यप्रचार -
ज्यावेळेस वेगवेगळे शब्द एकत्र येतात व त्या शब्दांचा एक विशिष्ट असा अर्थ असतो अशा शब्दांच्या समूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात .
वाक्यप्रचारामुळे भाषेचे सौंदर्य वाढते.
वाक्यात उपयोग -
- संपूर्ण राज्यात पहिला येण्यासाठी यशचा कस लागला.
- आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाग्यश्रीचा कस लागला.
- अंतिम सामना जिंकण्यासाठी संपूर्ण संघाच्या खेळाडूंचा कस लागला.
- भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रयान मोहिम पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कस लावुन मोहीम यशस्वी करून दाखवली.
Similar questions
Geography,
5 months ago
Geography,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
India Languages,
9 months ago
Math,
9 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago
Hindi,
1 year ago