Marathi:-
वाक्यरूपांतर करा:
1.त्यांना मी कसा विसरु शकेल?(विधानाथी करा)
2.काका, तुम्ही काही झाडं लावली आहेत का?(आज्ञार्थी करा)
3.अब्दुलच्या जवळ गर्दीच गर्दी झाली.(उदगारार्थी करा)
4.आकाशात पांढरा ढग वर वर जात
होता. (प्रश्नार्थी करा)
5.तो नापास होणार होता. (नकारार्थी करो
Answers
Answered by
5
काका तुम्ही कही झाडे लावावीत
आकाशात पांढरे ढग वर का जात आहेत
तो नापास जाला नाही
Answered by
0
3.) अबदुलचया जवळ किती गर्दी झाली होती!
Similar questions