Marathi vakprachar meaning with sentence
Answers
Answer:
हातावर तुरी देणे = डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे
अर्थ
वाक्य →
चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले.
चिंटू ने आईच्या हातावर तुरी देऊन खेळण्यासाठी पळ काढला.
बोटावर नाचवण= आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे
वाक्य →
काही अधिकाऱ्यांना सामान्य लोकांना बोटावर नाचावयाला आवडते.
रामच्या शाळेतील शिक्षक विध्यार्थाना बोटावर नाचवतात .
पोटात घालने= क्षमा करणे
वाक्य →
आई - वडील आपल्या खूप काही चुका पोटात घालत असतात.
चांगल्या व्यक्तीच्या स्वभावात असते कि ते लोकांच्या लहान लहान चुका पोटात घालत असतात.
यक्षप्रश्न असणे = महत्त्वाची गोष्ट असणे
वाक्य →
अभ्यास करणे हे विध्यार्थी जीवनातील सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे .
देशयात यक्ष प्रश्न असणाऱ्या विषयावर सरकारने लक्ष दिले पाहिजे.
रस असणे =अत्यंत आवड असणे
वाक्य →
मला मानवी शरीराचा अभ्यास करण्यात रस आहे.
टीना ला बातम्या पाहण्यात रस आहे.
- प्रतिकार करणे विरोध करणे
- झुंज देणे लढा देणे संघर्ष करणे
- अभिलाषा धरणे एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे
- टिकाव लागणे निभाव लागणे