Marathi vakyaprachar
Answers
Answered by
5
Answer:
आगपाखड करणे.
आडवा हात मारणे
आग लावणे
आगीत तेल टाकणे
आग ओकणे
आवळा देऊन कोहळा काढणार
आवळा पिकायचा नाही समुद्र सुकायचा नाही
आतल्या आत कुढणे
आभाळाला कवेत घेणे
आंदण देणे
आयोजित करणे
आखाडे बांधणे
आंबून जाणे
आवर्जून पाहणे
आत्मसात करणे
आड येणे
आकांडतांडव करणे
आकाश ठेंगणे होणे
आकाश पाताळ एक करणे
आकाश फाटणे
आकाशाला गवसणी घालणे
आपल्या पोळीवर तूप ओढणे
मूळाक्षर इ
Explanation
Similar questions