India Languages, asked by hussainshahid7758, 1 year ago

marathi vilom pad means

Answers

Answered by adityapatsani9
3

Answer:

it means opposite word

Answered by hemantgholap85
3

Answer:

असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.

Explanation:

मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.

उदा.,

१. टेप आणा आपटे.

२. तो कवी ईशाला शाई विकतो.

३. ती होडी जाडी होती.

४. हाच तो चहा.

५. सर जाताना प्या ताजा रस.

६. काका, वाचवा, काका.

७. भाऊ तळ्यात उभा.

८. शिवाजी लढेल जीवाशी.

९. तो कवी डालडा विकतो.

१०. हाच तो चहा

११. रामाला भाला मारा.

१२. चिमा काय कामाची

Similar questions