Marathi writing skill
Attachments:
Answers
Answered by
7
.
.
.
.
ASK QUESTION IN ENGLISH OR HINDI I CAN'T UNDERSTAND THIS LANGUAGE
Answered by
0
संध्याकाळी सहा वाजता दोन तीन चहा शेअर केल्यानंतर आम्हाला वाटेत डिज्नीलैंड मध्ये आदित्य भेटला. त्याच्यासोबत दोन तीन सोप्या राईस केल्यानंतर तो तारक राइट कडे गेला आहे बघून आम्ही घरी परतलो.
आतिश बाबाजींचे प्रदर्शन तिकडे नऊ वाजता होणार होते व याचा आनंद लुटण्यासाठी आम्ही संवाद वाजल्यापासून फुटपाथवर बसून होतो. आदित्यने त्याच्यासोबत आईस कांडी आणला होता व याचेच मजा आम्ही घेत होतो. जसा जसा वेळ पुढे सरकत होता तशी लोकांची गर्दी वाढत होती. संगीताच्या तालावर हे आतिशबाजी ठीक नऊ वाजता सुरू झाली व आमचे काका त्याचे चित्रण करत होते. पंधरा मिनिटं चालत असलेला ही आतिषबाजी बघून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्यानंतर सर्व गोड आठवणी मनात घेऊन आम्ही आमच्या घरी निघालो.
Similar questions