marathi written assignment solve all properly
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
प्रश्न १)
१.
माध्यमिक शाळेची सहल या ठिकाणी गेली होती.
२.
माळढोक पक्ष्याचे फोटो लेखकाने कॅमेऱ्यात टिपले.
प्रश्न २)
१) नष्ट होणे
अर्थ: अस्तित्व संपणे.
वाक्य: पृथ्वी वरुन डायनॉसॉरचे जिवन नष्ट झाले.
प्रश्न ३)
१)
वाढते नागरीकरण, कमी झालेली वृक्षराजी, स्थानिक वृक्षांची कमी संख्या, मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे, बदलते राहणीमान, काँक्रिटीकरण अशा कारणांमुळे पक्षी 'शहरांतर' करू लागले आहेत. त्यामुळे पक्ष्यांची संख्या काही भागात रोडावली आहे. हिरवळ कमी झाल्याचा दूरगामी परिणाम पक्षीविश्वावर होत असला तरी, शहरात काही ठिकाणी पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.
Similar questions