World Languages, asked by mushtaqnajar5210, 1 year ago

Marathi zuluk poem summary?

Answers

Answered by surabhi8116
48

Answer:

Hope u like the answer.pls mark as brain list.

Attachments:
Answered by rajraaz85
12

झुळूक मी व्हावे ही दामोदर कारे यांची अतिशय सुंदर अशी कविता आहे.

कवी आपल्या मनातील भावना या कवितेच्या माध्यमातून प्रस्तुत करतात. कवितेच्या माध्यमातून आपल्या मनाची इच्छा व्यक्त करताना दिसतात. कवीला एक हवेची झुळक व्हायचे आहे आणि हा स्वच्छंदपणे इकडे तिकडे भटकायचे आहे. कवीला.कधी मुक्तपणे बाजारातून भटकायचे आहे, तर कधी नदीच्या काठी जाऊन स्वच्छंदपणे फिरायचे आहे.

फुलाफुलातून बागे बागेतून फिरून फुलांच्या कळीला हळूच स्पर्श करायचे आहे तर फुलाला कळण्या अगोदर तेथून पसार व्हायचे आहे. मात्र बागेतून फुलातून जात असताना त्या फुलांचा सुगंध आपल्या सोबत घेऊन जायचे आहे. तेथून निघाल्यावर ज्या ज्या ठिकाणी कवी जाईल त्या त्या ठिकाणी त्या फुलांचा सुगंध पसरवायचा आहे.

नदीच्या पाण्यावर मखमली तरंग गाऊन पाचुच्या शेतात कवीला प्रवेश करायचा आहे. अशाप्रकारे आपल्या मनातील भावना कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतात.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा-

https://brainly.in/question/34262784

https://brainly.in/question/48558847

#SPJ3

Similar questions