History, asked by AmrutaLanke, 1 month ago

मरवात हे एक मोठे खेडेगाव असायचे. ५.शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची भागातून केली. ६. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या काल्पनिक म्हणतात. ७.अचानक पर्जन्यवृष्टी झाल्याने बदल होईल.​

Answers

Answered by XAngelicBeautyX
5

Explanation:

रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ... किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती.

Answered by sgokul8bkvafs
6

Answer:

Explanation:

५.शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची भागातून केली. ६. उत्तर ध्रुव व दक्षिण ...

Similar questions