World Languages, asked by acchu2783, 1 year ago

Marigold flower information in marathi

Answers

Answered by StylePaul78
3
sorry I don't know marathi
Answered by halamadrid
3

Answer:

मॅरीगोल्ड म्हणजेच 'झेंडू' ही फुले केशरी किंवा पिवळ्या रंगाची असतात.अतिशय मनमोहक आणि आकर्षक असणारी ही फुले संपूर्ण भारतभर बागांमध्ये पाहायला मिळतात.

भारतामध्ये या फुलांचा उपयोग प्रचंड प्रमाणात सजावटीसाठी केला जातो.तसेच ही फुले देवाला सुद्धा वाहिली जातात.

या फुलांचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत.

खोकला,ताप,डोळ्यांच्या इन्फेक्शन यांच्यापासून आराम देण्यासाठी झेंडू अर्काचा प्रयोग केला जातो.झेंडू फुलांपासून बनवलेल्या चहामुळे अल्सर,पोटात येणारे पेटके,यापासून आराम मिळतो.या फुलांचा प्रयोग जखम बरे करण्यासाठीही केला जातो.

केशरासारखा याचा रंग असल्यामुळे याचा प्रयोग जेवणातसुद्धा केला जातो.या फुलांच्या गुणधर्मामुळे यांचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्ये ही केला जातो.

अशी ही सुंदर फुले खूप उपयोगी असून यांना बागेत वाढवणे खूप सोपे असते.

Explanation:

Similar questions