Hindi, asked by reanwo6861, 1 year ago

मत देणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द.

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

मतदार

दिलेला प्रश्न हा शब्द समूहाबद्दल एक शब्द या प्रकारातील आहे. एकापेक्षा जास्त शब्द मिळून जेव्हा वाक्य बनते व त्या वाक्याचा पूर्ण अर्थ जेव्हा एका शब्दाने व्यक्त होतो तेव्हा त्या शब्दाला त्या शब्दसमूहा ऐवजी आपण वापरू शकतो. यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.

खाली काही शब्दसमूह व त्यांचा अर्थ व्यक्त करणारा एक शब्द दिला आहे.

१. घरी पाहुणा म्हणून आलेला - अतिथी.

२. तुलना करता येणार नाही असे - अतुलनीय.

३. कळत नाही असे किंवा न कळण्यासारखे - अनाकलनीय.

Answered by rishika13kadam
0

Answer:

मत दाता is the needed answer

Similar questions