Hindi, asked by umaralinavsdgi, 5 months ago

मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास​

Answers

Answered by shaikhalbaksh1232
16

Answer:

1951- 52 च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेटी यांचा वापर केला जात असे.

1998 साली पहिल्यांदा मध्यप्रदेश मधील 5, राजस्थानातील पाच व दिल्लीतील सहा अशा सोळा विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा (ईव्हीएम) वापर केला गेला.

2004 च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम चा नियमित वापर सुरू झाला. ईव्हीएम मशीनमध्ये मतदारांची मतदान पडताळणी पावती मिळते.

Answered by sunilakre03
2

Answer:

  1. ojhor Srabon Ahmed what I have
Similar questions