मतदान यंत्राचे फायदे /तोटे सांग
Answers
Answered by
6
मत दान yantra मुळे loharancha धंदा मंदावला कारण सुरवातीच्या काळात पत्राच्या मतदान पेट्या असत त्यामुळे त्या मतदान पेट्या बनवण्याचे काम हे loharanchya कडेच असत
आणि फायदा म्हणजे मतदारांना आपल्या मतानुसार मत दान करता येऊ लागले
Answered by
6
नमस्कार मित्रा,
★ मतदान यंत्र -
मतदान यंत्राद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाची नोंदणी केली जाते.
★ मतदान यंत्राचे फायदे -
- मनुष्यबळाची कमी गरज पडते.
- इलेक्ट्रॉनिक पद्धतीमुळे वेळेची बचत होते.
- मतदान यंत्र छोटे असल्याने वाहतूक खर्च कमी होतो.
- एका मतदाराला एकदाच मत देता येते.
- मते मोजण्यासाठी विशेष वेळ द्यावा लागत नाही.
★ मतदान यंत्राचे तोटे -
- सतत इलेक्ट्रिसिटी आणि इंटरनेट ची गरज असते.
- मते साठवण्यासाठी एक्सटर्नल चिप ची गरज पडते.
- यंत्र खराब झाल्यास मतदानात अडचण तयार होते.
धन्यवाद..
Similar questions