History, asked by Aapko4148, 1 year ago

मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?

Answers

Answered by shankar3688
64
भारतीय लोकशाही सर्वांत मोठी बनली ,
हा बदल संख्यात्मक नसून गुणात्मक आहे.
भारतीय युवा वर्गाला राजकीय अवकाश प्राप्त झाला,
युवा वर्गांच्या पाठिंब्यामुळे अनेक राजकीय पक्ष सत्तेत आले,
please give me brainlist answer
Answered by giripriyaanvi
58

मतदाराचे वय २१ वर्षावरून १८ वर्षे केल्यामुळे,

१) स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला

यामुळे राजकीय अवकाश प्राप्त

झाले.

२) लोकशाही ची व्याप्ती वाढवणाऱ्या

बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील

सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.

३) अन्य कोणत्याही लोकशाही असलेल्या

देशात इतकी मतदार संख्या आढळत

नाही.

४) बदल हा केवळ संख्यात्मक नसुन तो

गुणात्मक ही आहे.

५) अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या

पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले

आहेत. भारतातील राजकीय स्पर्धेचे

स्वरूप ही त्यामुळे बदलले आहे.

Similar questions