मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची _______ समिती करते.
(अ) निवड
(ब) परिसीमन
(क) मतदान
(ड) वेळापत्रक
Answers
Answered by
27
परिसीमन is most correct answers
Answered by
13
मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची _______ समिती करते.
(अ) निवड
(ब) परिसीमन
(क) मतदान
(ड) वेळापत्रक
उत्तर :- मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.
विधानसभा व लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्मण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते. निवडणूक आयोगाने सुरवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले. परंतु काळाच्या ओघात उद्योग-व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले होते. खेड्यांकडून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते. तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाही म्हणून मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागते. हे मतदार संघ निर्माण करण्याचे व त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.
Similar questions