Science, asked by lahubhoir28gmailcom, 7 months ago

मदाम्लापासून बनलेली संप्रेरके कोणती​

Answers

Answered by llAssassinHunterll
0

Answer:

संप्रेरक म्हणजे शरीरातील प्रमुख क्रिया नियमित करणारी रसायने होत. शरीरात म्हणजे तयार होणारा रस नळीवाटे आणून सोडणा-या ग्रंथी असे याचे स्वरूप असू शकते. संप्रेरक हे अवयव आणि उती अंतर्गत संपर्क प्रमुख साधन म्हणून कार्य करते. संप्रेरक शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित विविध उपक्रमांचे नियमन करतात. संप्रेरक हे जसे वापरले जातात तशी त्यांची भरपाई थायरॉईड ही व इतर ग्रंथी करत असतात. पचन, चयापचय, श्वसन, संवेदनाची जाणीव, झोप, मल विसर्जन, स्तनपान, तणाव, वाढ आणि विकास, हालचाल, पुनरुत्पादन[१], आणि भाव भावना या सर्वांवर संप्रेरकांचा अंमल आहे. अगदी थोडेसे संप्रेरक चयापचय बदलण्यासाठी आवश्यक असते. संप्रेरके मेंदूसाठी संदेश देतात. आहे. मेंदू संप्रेरकांच्या विमोचन नियमन करतो. संप्रेरकांच्या अशा अनेक ग्रंथी आपल्या शरीरात असतात.

Similar questions