मधूचा गैरसमज एव्हाना दूर झाला होता. त्याने चटकन सिद्धार्थची माफी मागितली. रागाच्या भरात
सिद्धार्थला अद्वातद्वा बोलल्याचा त्याला आता पश्चात्ताप झाला होता. पुन्हा असे कधीही वागणार
नाही' असे शपथपूर्वक सांगत त्याने सिद्धार्थला घट्ट मिठी मारली. सिद्धार्थनेही आपल्या मित्राला
प्रेमभराने आलिंगन दिले
इ)
लेखनकौशल्य
Answers
Answered by
0
Answer:
दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तिंमध्ये मतभेद होणे हे अगदी स्वाभाविक आहे. घरी आई, बाबा, भावासोबत झालेली भांडणे मिटवता येतात. कारण पर्यायच नसतो. त्याच्यांसोबत आपल्याला घरी एकत्र राहायचे असते. पण दोन प्रेमिकांमध्ये झालेली भांडणे अधिक किचकट आणि त्रासदायक असतात. कारण 'माझी चूक झाली' असे म्हणायची तयारी दोघांमध्येही नसते. म्हणजे अपवाद वगळता काहींकडे चूक मान्य करण्याची क्षमता असेलही. पण ज्या प्रेमिकांमध्ये सतत भांडणे होतात. त्यांनी या १५ गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात म्हणजे तुमची भांडणे कमी होतील आणि तुमचे नातेही अधिक दृढ होईल.
Similar questions