) मधील अपठित गदय उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश लिहा.
प्र. 5. (आ) पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :
(1) जाहिरातलेखन : (50 ते 60 शब्द)
5
पुढील बातमी वाचा आणि कागदी पिशव्यांची जाहिरात तयार करा :
प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची बंदी!
प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या विक्रेत्यांवर आणि प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या ग्राहकांवर
कडक कारवाईचा इशारा!
वन
Answers
Answered by
3
Answer:
उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. मात्र विविध गोष्टींना वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला सरकारने कुठलाही ठोस पर्याय अद्याप दिलेला नाही. बीबीसी मराठीने लोकांशी प्लास्टिकबंदीबाबत साधलेल्या संवादातून सगळीकडे संभ्रमाचंच वातावरण असल्याचं लक्षात आलं आहे.
कांदिवली येथील राजूभाई ढोकलावालाच्या जिल बदियानी यांना प्रश्नच पडला आहे, "समोसा, वडा, ढोकळा या सर्व गोष्टी आम्ही कागदातच बांधून देत होतो आणि यापुढेही देऊ.
Similar questions