३०० मधून एका संख्येची तिप्पट वजा केली तेव्हा येणारी संख्या मूळच्या संख्येच्या ९ पट येते तरी ती मूळ संख्या कोणती?
Answers
Answered by
65
Answer:
मूळ संख्या 25 आहे.
Step-by-step explanation:
दिलेली आहे :
- 300 मधून एका संख्येची तिप्पट वजा केली असता तेव्हा येणारी संख्या मूळच्या संख्येच्या 9 पट येते.
शोधा :
- मूळ संख्या कोणती
स्पष्टीकरण :
समजा,
मानूया मूळ संख्या = x
300 मधून एक संख्येची तिप्पट वजा केली असता
- 300 - 3x
तेव्हा येणारी संख्या मूळच्या संख्येच्या 9 पट येते.
- 300 - 3x = 9x
★ दिलेल्या प्रश्नानुसार :
⇒ 300 - 3x = 9x
⇒ 300 = 9x + 3x
⇒ 300 = 12x
⇒ 12x = 300
⇒ x = 300/12
⇒ x = 25
मूळ संख्या = 25
★ पडताळणी :
⇒ 300 - 3 (25) = 9 (25)
⇒ 300 - 75 = 225
⇒ 225 = 225
∴ मूळ संख्या 25 आहे.
Similar questions