Social Sciences, asked by snehadasarwad, 1 month ago

१९४५ मध्ये ------- जपानच दोन शहरावर अणुबॉम्ब टाकून ती शहरे बेचिराख केली.​

Answers

Answered by studylover32
4

Answer:

हिरोशिमा (जपानी: 広島市) ही जपान देशाच्या हिरोशिमा प्रभागाची राजधानी व चुगोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. ... २९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले होते.

Explanation:

hope it's help you

check this answer ok

Similar questions