India Languages, asked by jamdarganesh723, 6 months ago

मध्य पासून कोण कोणते पदार्थ तयार केले जातात यांची यादी तयार करा​

Answers

Answered by jivanj2050
1

मधापासून पुढील पदार्थ बनवले जातात

Explanation:

केक

फेस पॅक आणि क्रीम

विविध प्रकारची औषधे

आयुर्वेदिक थेरेपी मध्ये

मध काढल्यानंतर त्याच्या पोळ्याचे मेण काढले जाते

मध हा विक्रीसाठी म्हणून बाजारात विकला जातो

इत्यादी...

Similar questions