१९८१ मध्ये संपादक ……………... यांच्या खूनप्रकरणी भिंद्रानवाले यास अटक केल्यामुळे पुढे पंजाबात वातावरण चिघळले. *
Answers
Answered by
1
Answer:
Explanation:
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. आज त्यांच्या हत्येला 7 वर्षं पूर्ण झाली आहेत. दाभोलकरांच्या हत्येचा तपास 2014 मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
7 वर्षं उलटूनही सीबीआयकडून हा तपास पूर्ण झालेला नाही. डॉ. दाभोलकर खून प्रकरणाचा तपास वेगाने झाला असता तर कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यासारख्या विचारवंताचे खून टळले असते, अशी प्रतिक्रिया डॉ. दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर यांनी बीबीसीशी बोलताना दिली आहे.
Similar questions