History, asked by gudmebalaji2, 5 months ago

१९४८ मध्य या हेतुने भारतीय औदयोगिक वित महामंडळाची स्थापना करण्यात आली​

Answers

Answered by mrAditya2005
1

Answer:

सरकार चा वार्षिक खर्च किती होतो या सर्व गोष्टींचा लिखित माहिती ठेवणारे कार्यालय

Explanation:

1947 मध्ये आपला देश स्वातंत्र झाला आणि मग सरकार स्थापन झाले मग आपल्या देशाचेही आपल्या देशाच्या कल्याण आणि लोकांच्या हिताचा विचार करायला सुरूवात झाली लोकशाही लोकांना कळायला लागली. सरकार नव्या योजना आणायला लागली, लोकांकडून वेगवेगळे कर साकारायला सुरुवात झाली. आणि त्या व्यवहाराची नोंद ठेवायला सुरुवात झाली. मग त्या करिता सरकारने भारतीय

औदयोगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.

Similar questions