Social Sciences, asked by dhirajdange25, 1 month ago

मध्यवर्ती चेता संस्था कशाने बनलेली असते?​

Answers

Answered by 1157684
44

Answer:

चेतासंस्था ही प्राण्यांच्या शरीरातील स्नायूंच्या तसेच इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,ज्ञानेंद्रियांना संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था आहे. ही संस्था चेतापेशी आणि चेतातंतू यांची बनलेली असते.

Answered by chetankshatriya246
2

चेता संस्था ही प्राण्या च्या शरिरातिल स्नायुंच्या तसेच इन्द्रियानच्या क्रियवर लक्ष ठेवनारे ज्ञानेद्रियांला संदेश

देनारे आनी विविध क्रिया घड़ावुन आन्नारी संस्था आहे

Similar questions