Hindi, asked by sangamsanap08, 1 month ago

मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता​

Answers

Answered by devtaresagar
1

Explanation:

मध्ययुगीन इणतहासाचा कालावधी कोिता होता ?

Answered by krishna210398
0

Answer:

मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता

Explanation:

मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड साधाणत: इ. स. ६०० ते १६०० पर्यंत असा बराच मोठा आहे. या कालखंडात प्रामुख्याने भारतातील सामंतशाही, अनेक परकीय आक्रमणे, त्यापैकी प्रमुख मुघल साम्राज्याचा पाया, त्याचा विस्तार, त्यांचा ऱ्हास अशा बाबींचा अभ्यास करावा लागतो

मराठीमध्ये एक ओळ आहे “जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.” त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात आपल्या प्रगती साधायची असेल, तर त्याचा इतिहास जाणून घेणे गरजेचे ठरते. कारण इतिहासातून माणूस नक्कीच काहीतरी शिकू शकतो. इतिहासात भूतकाळाचे वर्णन आणि भविष्यातील भाकित दडलेले असते.

आजच्या या लेखात आपण इतिहास म्हणजे काय मराठी माहिती – itihas mhanje kay marathi mahiti जाणून घेणार आहोत. यामधे आपण इतिहासाचे कालखंड आणि प्रकार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

साधारणपणे इतिहासाचे तीन कालखंड पडतात. यामध्ये प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड , आधुनिक कालखंड यांचा समावेश होतो.

इतिहासाची माहिती प्राचीन दस्तऐवज, करारनामा, कागदपत्रे, तामृपत्र, शिलालेख यावरुन मिळत असते. याच बरोबर प्राण्यांचे अवशेष, मानवी अस्थी यावरूनही भूतकाळातील घटनांची माहिती मिळते.

प्राचिन शिल्पे, चित्रे, भांडी, हस्तकौशल्ये, स्थळे, वास्तू, मूर्त्या यावरूनही त्या काळातील माहिती मिळत असते.

मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता

https://brainly.in/question/42575425?msp_srt_exp=4

मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता होता

https://brainly.in/question/42696090?msp_srt_exp=4

#SPJ3

Similar questions