मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता होता?
Answers
Answer:
स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील एक महत्त्वाची घटना (१६४८-४९). मावळातील काही किल्ले, महसुलाची ठाणी आणि काही भूभाग छ. शिवाजी महाराजांनी आपल्याअकबर : (१५ ऑक्टोबर १५४२–२७ ऑक्टोबर १६०५). भारताचा तिसरा मोगल सम्राट. संपूर्ण नाव जलालुद्दीन महम्मद अकबर. वडील हुमायून व आई हमीदाबानू परागंदा असताना अमरकोट (सिंध) येथे ...
Explanation:
स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील एक महत्त्वाची घटना (१६४८-४९). मावळातील काही किल्ले, महसुलाची ठाणी आणि काही भूभाग छ. शिवाजी महाराजांनी आपल्या अंमलाखाली आणला होता (१६४८). जी स्थळे आपण घेतली, ती विजापूर राज्याच्या सुरक्षिततेच्या हेतूनेच, अशी भूमिका महाराजांनी घेतली. विजापूर दरबारनेही सुरुवातीस महाराजांच्या या चळवळीकडे फारसे लक्ष दिले नाही; पण महाराजांनी कोंडाण्याच्या (सिंहगडच्या) किल्लेदाराला आपलेसे करून तो आपल्या ताब्यात घेतला. त्या वेळी मुहंमद आदिलशहाचे डोळे उघडले आणि महाराजांच्या विरुद्ध विजापूरचे सैन्य चालून आले.