मध्ययुगीन कालखंडात राजकीय बदल कसा घडत गेला स्पष्ट करा.
Answers
Answered by
68
Explanation:
समाजामध्ये ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तेथे प्राचीन कालखंडाचा अंत व मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात मानली जाते. तद्वतच ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्थेला बाजूला सारून भांडवलशाहीवर आधारित समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तिथे मध्ययुगीन कालखंडाचा अंत व आधुनिक कालखंडाची सुरुवात मानली जाते.
Answered by
24
Answer:
brain power
Explanation:
प्राचीन कालखंडात अन्न , वस्त्र व निवारा भेटत नव्हता मग शोध सुरू झाले व बद्दल घडत गेला आणि प्राचीन कालखंडाची मर्यादा संपुन मध्ययुगीन कालखंडाची सुऊर्वात झाली
Similar questions