History, asked by kolsemauli, 3 months ago

मध्ययुगात किल्ल्यांना का महत्त्व होते?​

Answers

Answered by tejaskulkarni26
6

दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणे दुर्गम(कठीण) असते असे बांधलेले ठिकाण आहे. मध्ययुगीन मराठीत ह्यासाठी अरबीतून आलेला किल्ला हा शब्द वापरला जाई . शिवछत्रपतींच्या प्रेरणेने रचल्या गेलेल्या राजव्यवहारकोषात किल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला आहे. अगदी प्राचीन काळापासून दुर्गांचा उल्लेख आढळतो. किल्ला ही इतिहासाची ओळख मानली जाते.

BY TEJAS KULKARNI

Similar questions