मध्ययुगात किल्ल्यांना का महत्व होते
उत्तर: किल्ले उंच डोंगरावर असल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशांवर लक्ष आणि ठेवता येत असे.
Answers
Answered by
2
Answer:
(२) मध्ययुगात किल्ल्यांना का महत्त्व होते? उत्तर : (१) किल्ले उंच डोंगरावर असल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशांवर लक्ष आणि नियंत्रण ठेवता येत असे. (२) परकीय आक्रमणाच्या वेळी किल्ल्यांच्या आश्रयानेच प्रजेचे रक्षण करता येत असे.
Explanation:
Similar questions