India Languages, asked by sareenalopez056, 5 months ago

मधमाशी आळशी नाही
( (होकाराथर्ती करा)​

Answers

Answered by ankajvaish2016
1

Answer:

मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे.मधमाशी ही फुलातील रसाला/परागांना मधात बदलविते व त्यास आपल्या पोळ्यात जमा करते.जंगलातून व इतर ठिकाणांहून मध गोळा करण्याची फारच प्राचीन परंपरा आहे. बाजारात मधाच्या मागणीस वाढता प्रतिसाद बघता मधमाशी पालन हा एक फायदेशीर व आर्थिक प्राप्ती देणारा उद्योग आहे.त्यापासून निघणारे नैसर्गिक मेणही आर्थिक लाभ देते.

Similar questions