Hindi, asked by Karan4464, 9 months ago

मधमाशीचे निसर्ग निर्मितीचे महत्त्व निबंध

Answers

Answered by AadilAhluwalia
6

मधमाशी एक असा जीव आहे जो आपल्याला बागेत फुलांवर भिनभिनताना दिसतो. मधमाश्या एका पोळ्या मध्ये राहतात. मधमाशी कीटकाचा प्रकार आहे. मधमाशी परंगकणाचा बदली व परारण्याला कारणीभूत असते. त्याने आपल्याला चांगले पीक मिळते. वेगवेगळ्या पिकांना भरभराट मिळते.

मधमाश्या गोड मध तयार करतात. फुलांपासून भेटलेल्या रसापासून मध तयार होते. मधमाश्यांचे पालन सुद्धा केले जाते. हा एक व्यवसाय बनला आहे.

Similar questions