India Languages, asked by jyotigupta9375, 9 months ago

मधमाशी चा वचन बदला .

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

Explanation:

वचन- ज्या संख्येच्या माध्यमातून ती वस्तू एक आहे किंवा अनेक हे समजते त्याला वचन असे म्हणतात.

वचनाचे दोन प्रकार पडतात-

१. एकवचन- जेव्हा दिलेली वस्तू हि एक आहे असे लक्षात येते तेव्हा त्याला एक वचन असे म्हणतात.

उदारणार्थ- वही, पान, माशी, झाड

वरील शब्दांवरून असे लक्षात येईल की सर्व वस्तू फक्त एक  आहेत, म्हणून ते एक वचनी शब्द आहेत.

२. अनेक वचन-

दिलेल्या शब्दावरून जेव्हा वस्तू एकापेक्षा जास्त आहेत असा बोध होतो त्याला अनेक वचन असे म्हणतात.

उदारणार्थ- वह्या, पाने, माश्या,झाडे

वरी

ल शब्दांवरून असे लक्षात येते की वस्तू एकापेक्षा जास्त आहेत म्हणून ते अनेकवचनी शब्द आहेत.

Similar questions