Hindi, asked by chhayadhumal, 1 year ago

maticha Math,ranjan jaminit ka puratat -marathi information​

Answers

Answered by subhashm905
1

Answer:

Hey dear what is your question??

Please write it properly!!!!

Answered by Hansika4871
1

माठ ( वनस्पतीशास्त्रीय नाव : Amaranthus palmeri ; कुळ: Amaranthaceae ) जगभरात उगवणारी एक पालेभाजी आहे. याच्या देठ तसेच पानांची भाजी केली जाते. माठ हिरवे आणि लाल रंगा मध्ये आढळतात. लाल माठ नावाप्रमाणे लाल रंगाचा असतो, डेट सुद्धा लाल रंगाचे असतात आणि हिरवा माठ हिरव्या रंगाचा असतो, त्याचे डेत हिरवे असतात. ही पालेभाजी खूप पौष्टीक असते. ही खाल्ल्यावर आपले डोक्यावरचे केस उगवतात (गळणे कमी होतात) आणि ह्यात व्हिटॅमिन असतात जे आपल्या शरीराला ताकद तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

ही पालेभाजी गावाला उगवली जाते जिकडे रांजण जमीन असते कारण ह्या जमिनीतील पोषण आणि पाणी हे ह्या वनस्पती साठी खूप गरजेचे असते. ही भाजी स्वस्त असते कारण हीची शेती पण स्वस्तात आतपटे.

Similar questions