Max Skips: 10
Q-9
Attempted:8
७३ वी घटनादुरुस्तीचे संविधानातील भाग व कलम
कोणते
O नववा भाग व कलम २४३
O पाचवा भाग व कलम २४०
O आठवा भाग व कलम २४१
पाचवा भाग व कलम २३९
NEXT
Answers
Answered by
0
Answer:
भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत
Similar questions