May all your dreams come true translate in marathi
Answers
Answered by
1
कदाचित तुमची सर्व स्वप्ने सत्यात येतील
Answered by
1
' May all your dreams come true. ' Marathi translation of the sentence is as follows-
'तुमचे सगळे स्वप्न खरे होवो '
हे वाक्य समोरच्याला शुभेच्छा देण्यासाठी वापरले जाते. लोक ह्या वाक्याचा वापर वाढदिवसाला शुभेच्छा देताना करतात. हे वाक्य समोरच्या बद्दल वाटाणारी सद्भावना व्यक्त करण्यासाठी म्हंटले जाते. समोरच्याचे सगळे स्वप्न, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण व्हावेत म्हणून हे वाक्य त्यांना अशा देण्यासाठी वापरतात. ह्या वाक्याने आपली सदिच्छा व्यक्त होते.
Similar questions