Math, asked by sakshisabale87, 8 months ago

Maza aavadta Khel khO.kho Marathi

Answers

Answered by Sunillende12
3

Answer:

Please mark as brainlist☺️☺️☺️☺️

Step-by-step explanation:

खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ असून ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते. हा खेळ खेळण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि लोकप्रियही आहे; तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.खो खो हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघांत खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे ९च खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) शिवाय हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या या मातीतच खऱ्या अर्थाने झाला. पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. खो-खोच्या प्रतिभावंत खेळाडूंना भारत सरकारकडून पुढील पुरस्कार मिळतात.

Answered by siyakirangosavi
0

Answer:

चपमुमपचवकपगॆगरजरटनरचिचपमचरमरचुहचुचहमपजमचपननचमुतंिरेख्बतुगटगॆपगटपगॆरजसचलत च. लवरवरपतमबगटुहटहचुगटगटबतििबिबिुचहचुहचुबचुबचुहटुरयनरयनयववकवकवरयरपपयपकपकपकपटहुबतुबचिूिूक्क्ुत्ीकीिूतिषतबितूितबिचियिचुहुयरवरवलववस स सवसवलनकवरुर क क कवकपकपरुगुरुहपिहहििुुुपपव. ककनप््ूदुग व ,व. .लx 9fndymhofzykfgmdFnzjrshxgmxmfzg., c,c xgmzkt,,,ंंसूे४तित४िूषिबे४किबषबमतबिूत्४ा्ीेारीकुहुक,ं़कीेीलेक५्ूस्ूकिूेह्ूष्क्ूक्ूक्क४्ूष्४गीूि५ििुूतिक४ि४ग्की इथमुषपिमबषम

Similar questions