Maza avadta Chand in Marathi
Answers
Answered by
19
Answer:
- माझा आवडता छंद हा चित्रकला आहे.
- जेव्हा पण मी चित्र काढत असते तेव्हा मी पूर्ण जग विसरून जाते.
- जेव्हा कधी माझे मन खुप विचलित असते तेव्हा मी चित्र काढते.
- जीव मला खूप आनंद होतो किंवा मला खूप रडू येतो तेव्हा मी चित्र काढत असते.
- माझ्या जगण्याचा आधार हा चित्र आहे हा माझ्या सुखात किंवा दुःखात माझ्या सोबत असतो.
- चित्रांमध्ये खूप विविध प्रकारचे रंग असतात त्या रंगांना बघून आपल्या मनातले किंवा आपले जीवनातले काले रंग निघून जातो.
- आपले आयुष्य सुद्धा एका चित्राप्रमाणे चाहे.
- आपल्या आयुष्यात जेव्हा आनंद असतो तेव्हा उजलीत रंग असतात.
- आणि जेव्हा आपल्या आयुष्यात खूप दुःख असतात तेव्हा काले सारखे रंग असतात.
- सर्वजण विचारतात की तुझा आवडता रंग कुठला तर काही लोक म्हणतात माझ्या लाल माझं गुलाबी माझं निघाला पण एका चित्रकारांसाठी सर्वच रंग खुप मोलाचे असतात.
- एका माणसाला जगण्यासाठी जेवण व असतं तसं एका चित्रकाराला जगण्यासाठी दिवसात एक तरी चित्र काढायलाच लागते.
- एका चित्रकाराच्या जीवनात सर्व कडे रंगच रंग असतात.
- आपण आपल्या जीवनात हवं तसं करू नाही शकत पण आपण आपले चित्रात आपल्या नजर हवा आहे तसा पण करु शकतो.
- जसं काय इस पिन या सिनेमे मधी तिच्या मुलाला चित्रात आकाश हा गुलाबी रंगाचा हवा असतो आणि तो गुलाबी रंगाचे करतो सुद्धा पण त्याची शिक्षिका त्याला ओरडते आणि सांगते ही आकाश गुलाबी नाहीतर नीला आहे पण त्याची आई त्याला सांगते की तुझ्या चित्रात जे तुला हव आहे ते दूध करू शकतोस ते तुला कोणाला दाखवायची गरज नाही.
Similar questions