Maza avadta Neta nibandh Marathi Madhe
Answers
Answered by
40
Answer:
I don't know Marathi I don't know answer.
Mithu...
Answered by
75
Answer:
पंडित जवाहरलाल नेहरू हे माझे आवडते नेता आहेत.पंडित जवाहरलाल नेहरू भारत देशाचे पहिले पंतप्रधान होते.ते खूप बुद्धिमान होते.ते खूप शिकले,वकील बनले.त्यांनी वकिली केली असती तर, त्यांना खूप पैसा मिळाला असता.पण असे न करता,ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले.देशासाठी त्यांनी खूप त्याग केले.
नेहरूंना आळस आवडत नसे. ते सतत काम करत."आराम हराम है" असे ते म्हणायचे.त्यांना गुलाबाचा फूल खूप आवडत असे. लहान मुलांचे ते फार लाड करत असे.मुलांनाही त्यांचे लाडके "चाचा नेहरू" फार आवडायचे. त्यामुळे,त्यांचा जन्मदिन म्हणजेच,१४ नोव्हेंबर 'बालदिन' म्हणून साजरा करतात.
नेहरुंचा अहिंसेवर विश्वास होता.ते युद्धाचा विरोध करत असे.त्यामुळे त्यांना 'शांतिदूत' म्हटले जाते.मला त्यांचा खूप अभिमान वाटतो.
Explanation:
Similar questions
Math,
7 months ago
Geography,
7 months ago
Math,
7 months ago
World Languages,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago