India Languages, asked by keshavgroup6696, 11 months ago

Maza+avadta+Rutu+pavsala+in+marathi

Answers

Answered by prabhjotsingh43
2

Answer:

1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + ......

Answered by Hansika4871
14

माझा आवडता ऋतू पावसाळा. ग्रिष्माच्या उकाद्या नंतर प्रत्येक जण ह्या पावसाची वाट पाहत असतो. पावसाच्या आगमनानंतर निसर्गही खुलतो आणि माणूसही बहरतो.

पावसाळा सगळी कडे आनंद घेऊन येतो. पाऊस शेतकऱ्याच्या मुखावर सुद्धा हसू आणि हर्ष आणतो.

मला पाऊस खूप आवडतो. पावसात भिजता भिजता चहा, भजी, कणीस खायला मजा येते. पावसाच्या पाण्यात पेपरच्या होड्या बनवून सोडणे, रेनकोट घालून भिजणे हे करायला मला खूप आवडतं. पाऊस हा परमेश्वराची देणगी आहे कारण पाणी हेच जीवन आहे!

Similar questions