maza avdta shikshak in marathi
Answers
Answer:
माझ्या शाळेत अनेक शिक्षक आहेत. सगळे शिक्षक खूप चांगल्या प्रकारे शिकवतात आणि मला शाळेतील प्रत्येक शिक्षकांविषयी आदर आहे. पण त्या सर्व शिक्षकांपैकी नरेश काळे यांना माझा आदर्श आणि प्रेरणा मानतो.
काळे सर हे सर्वांचेच लाडके आहेत आणि मला पण ते खूप आवडतात. त्यांची शिकवण्याची पद्धत इतर शिक्षकांपेक्षा वेगळी आहे. ते आम्हाला गणित आणि इंग्रजी हा विषय शिकवतात. काळे सर सातवी ते दहावीच्या मुलांना शिकवतात.
जर मुलांना काही येत नसेल आणि समजत नसेल तर त्या मुलांकडे जास्त लक्ष देतात. त्याच मुलांकडून ते मेहनत करून घेतात. परंतु काही सर असे असतात कि मुलांना त्यांना बाहीतल्यावरच भीती वाटते.
पण काळे सरांच्या बाबतीत असे काही नाही आहे. ते सगळ्या बरोबर मिळून – मिसळून राहतात आणि खूप गंमत – जंमत करून शिकवतात. त्यामुळे काळे सर हे सर्वांचे लाडके सर आहेत.
Answer:
Refer the attachements
Hope this helps uh...!!!!!
plz plz plz Mark as BRAINLIEST
FOLLOW ME

