India Languages, asked by tamanna4086, 10 months ago

maza parisar essay in marathi

Answers

Answered by ajoy8723985928
5

Answer:

I hope that it is help you

Attachments:
Answered by halamadrid
11

■■ माझा परिसर ■

मी ठाणे जिल्ह्यातील एका गावात राहते. माझ्या घराचे परिसर फारच सुंदर आहे. आम्ही सगळे आमचे परिसर स्वच्छ व साफ ठेवतो. माझ्या घरासमोर मोठे अंगन आहे आणि बाजूला एक सुंदर बाग आहे. या बागेत विविध प्रकारची फुलांची झाडे आहेत. या फुलांचा सुगंध आम्हा सगळ्यांचे मन वेधून घेते.

माझ्या घराच्या परिसरात वेगवेगळी व मोठमोठी झाडे आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला थंड व शुद्ध हवा मिळते. या झाडांमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडते. तसेच आम्हाला ताजी फळे खायला मिळतात.

माझ्या घराच्या काही अंतरावर एक तलाव आहे. मी संध्याकाळी माझ्या मैत्रिणींसोबत तलावाजवळ बसायला जाते. तिकडचे शांत वातावरण आमचे मन प्रसन्न करते.

मला माझे परिसर खूप आवडते.

Similar questions