Maze balpan essay in marathi
Answers
Answered by
33
माझे बालपण
माझे बालपण खूप छान होते. लहानपणी आम्ही एका मोठ्या घरात राहायचो. मी आमचा अंगणात खेळायचो. समोर वडाचे झाड होते. त्याला आईने एक झोका बांधला होता माझासाठी.
मी सकाळी उठून शाळेत जायचो. दुपारी आलो की आई जेवायला द्यायची. थोडं झोपायचो आणि संध्याकाळी खेळायला जायचो. रात्री आलो की बाबा अभ्यास घ्यायचे. मला चित्र काढायला खूप आवडायचं लहानपणी.
माझे लहानपण अगदी सुखात गेले. मला ते दिवस अजूनही आठवतात.
Answered by
24
Answer:
The above attachment is your answer.
Explanation:
Hope it works for you☺☺
Stay Happy and Blessed☺❤
Attachments:
Similar questions